9890177962, 9604228996

     

saisevaschool@gmail.com

“नको आम्हा दया माया, आम्हा हवी प्रेम छाया”


Support Us

“असेल जर सकारात्मक दृष्टीकोन तुमचा, नक्की होईल विकास आमचा”


Support Us

“अवघड आहे विशेष मुलांचे शिक्षण, देऊ त्यांना विशेष शिक्षण”


Support Us

"देऊन विशेष शिक्षण , करू त्यांचे पुनर्वसन"


Support Us

साई सेवा निवासी मतीमंद मुलामुलींची शाळा, शिर्डी

शाळेच्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे नम्रपणे स्वागत आहे. आधार शिक्षण व ग्रामीण विकास मंडळ संचलित ‘ साई सेवा निवासी मतीमंद मुलामुलींची शाळा ’ हे देश तसेच महाराष्ट्रातील mental retarded म्हणजेच मतीमंद, गतिमंद व ऑटीझमग्रस्त मुलांसाठी काम करते. विशेष बाब म्हणजे सदर मुलांच्या निवासाचीही सोय इथे केली गेलेली आहे. सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत मतीमंद मुलांच्या आकलनाचा स्तर कमी असतो. त्यासाठी प्रत्येक मुलासाठी विशेष लक्ष देऊन शिकवावे लागते. साईसेवा विद्यालयात हि सर्व काळजी घेतली जाते. सन २००० सालापासून अवघ्या ७ मुलांपासून सुरु झालेली हि संस्था आज सुमारे ८५ निवासी मुलामुलींची काळजी घेत आहे. आज विद्यालयात मुलांना शिक्षणाबरोबरच पुनर्वसनाचेही धडे दिले जातात. मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विद्यालयाचे कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत आहे. त्याचेच फलित म्हणून आज विद्यालयातून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी स्वावलंबी जीवन जगत आहे.

10

विशेष उपचार

10

शिक्षक

85

विशेष विद्यार्थी

100

बक्षिसे

साईसेवा विद्यालयात शिक्षणाचा दर्जा उत्तम प्रतीचा असून माझ्या नातवाला सुधारताना पाहून मीही सुखावलो आहे.

डॉ. शिंदे
पालक

शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे माझ्या मुलाच्या दैनंदिन वागणुकीत खूप फरक पडला आहे.

श्री. वाबळे
पालक

आम्ही काही दिवसापूर्वी खूप चिंतेत होतो पण आता मुलाची होणारी प्रगती बघून आनंद वाटतो, साईसेवा विद्यालयाचे खूप खूप आभार.

श्री. माडेकर
पालक