9890177962, 9604228996

     

saisevaschool@gmail.com

सहभागी व्हा

या दिव्यांग मुलांसाठी खूप काम करणे बाकी आहे. त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक व्हावा तसेच त्यांचे योग्य पुनर्वसन होण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे. या सर्व गोष्टींसाठी पैसा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपणा सर्वांची साथ असेल तर नक्कीच लवकरात लवकर या मुलांच्या पुनर्वसनाचे काम मार्गी लागेल. आपापल्या परीने केलेली कुठल्याही स्वरूपातील लहानमोठी मदत संस्थेच्या दृष्टीने नक्कीच मोठी असेल.

खाली दिलेल्या संस्थेच्या बँक अकाऊंटवर आपण देणगी पाठवू शकता.
STATE BANK OF INDIA
AC HOLDER NAME : SAI SEVA NIWASI MATIMAND MULAMULINCHI SHALA, SHIRDI
SAVING AC. NO : 30037591928
IFSC CODE : SBIN0005160
BHIM UPI NUMBER : 9890177962
PAYTM TRANSFER : 9890177962

स्वयंसेवक ( Volunteer ) : संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी पैसा नक्कीच महत्वाचा आहे. मात्र अनेकांना आर्थिक मदत करणे शक्य नसते परंतु सामाजिक कार्य करण्याची आवड असते. अशा व्यक्तींसाठी स्वयंसेवक म्हणून संस्थेसाठी काम करणे हा नक्कीच एक आनंददायक आणि नाविन्यपूर्ण अनुभव असेल. त्यासाठी तुम्ही संस्थेला तुमच्या उपलब्धीनुसार वेळ देऊ शकता. आपले योगदान देण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा.

श्री. सुनील शिवनाथ कवडे सर
(संस्थापक, साई सेवा मतीमंद मुलामुलींचे निवासी विद्यालय, शिर्डी.)
फोन : 9890177962, 9604228996
इमेल : saisevaschool@gmail.com